English
Maharashtra Public Service Commision 2018 published the advertisement for filling up the 45 posts of Mahila Bal Vikas Vibhag for the post of inspector certified school and institution / Design and Procedure Officer / Supervision / District Women Child Development Officer / Superintendent / Statistical Officer, Group – B.
Interested candidates can apply online from the MPSC exam portal and the forms will be available in between 20th March 2018 to 9 April 2018.
Eligibility for Mahila Bal Vikas Vibhag Exam: Graduate with Degree from recog university
Exam Pattern: MPSC Preliminary Examination of 100 Marks with 100 MCQs’ and after clearing PRE candidate and appear for the Written Main Examination followed by the Interview.
Exam Time: 1 Hour
Age Limit:
18 To 38 Years as on 01 June 2018.
Reserved Category: 05 years Relaxation.
Fee:
Open Category: Rs 374 /-
Reserved Category: Rs 274/-
Syllabus: ( Indian Civics, Psychology, Right to Information Act, Indian Constitution, General Science, Indian education System, Basic Computer and Internet, and Current Affairs)
मराठी
महिला व बाल-विकास अधिकारी गट ब पदाच्या सरळसेवेच्या अंतर्गत #45# पदांसाठी MPSC कडून 20 मार्च 2018 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि या परीक्षेचे अर्ज 20 मार्च 2018 ते 9 एप्रिल 2018 या कालावधीत भरायचे आहेत.
या परीक्षेतून निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, अधिव्याख्यता, महिला व बालविकास अधिकारी,अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी पदांची भरती केली जाणार असून सदर परीक्षा यापूर्वी MPSC ने 2013 व 2015 मध्ये घेतली होती. सदर पदे लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या एकूण गुणांच्या आधारे भरली जाणार आहे.
बालविकास अधिकारी गट ब पदाची पात्रता :- पदवीधर.
परीक्षा* :- एकच पेपर असतो 100 मार्कांचा 100 प्रश्न आणि* *मुलाखत 100 गुण,अंतिम निवड लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या एकूण गुणांवर आधारित होते.
( समाजशास्त्र, मानसशास्त्र,माहितीचा अधिकार, बुद्धिमत्ता, भारतीय राज्यघटना,सामान्य विज्ञान, महिला व बालके तरतुदी, पूर्व शालेय शिक्षण , बालकांच्या विकासाच्या गरजा, महाराष्ट्रातील बालकांचे आरोग्य व उपाययोजना,मानसशास्त्र, समाजकार्य, आहारशास्त्र, संगणक व माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, व महिला व बालविकास विभागाशी संबंधित कायदे व योजना काही प्रश्न असतात.)
वेळ :- एक तास*
अभ्यासाकरिता अतिशय महत्वाची संदर्भ पुस्तके
Here are the List of the Books Which is required for preparation of MPSC
१.महिला व बालविकास घटक - के सागर (सातवी आवृत्ती)
२. महिला व बालविकास अधिकारी 2500 प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती), के सागर प्रकाशन
४.महिला व बालविकास ११ सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे, के सागर प्रकाशन
५.समाजकार्य - डॉ.प्राजक्ता टाकसाळे
६.समग्र मानवी हक्क -
Manav Sansadhan Vikas Va Manavi Hakk (Pepar 3)
७.समाजकार्य वस्तुनिष्ठ स्वरूपात - डॉ. प्राजक्ता टाकसाळे
८.बालमानसशास्त्र (बालविकास व मानसशास्त्र घटकासाठी)- डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)
९.संगणक व माहिती तंत्रज्ञान
Mahiti Tantranyaan Va Sanganak Shashtra
Sanganak Va Mahiti Tantradnyan
Sanganak Va Mahiti Tantradnyan (Vision)
१०.बुद्धिमत्ता चाचणी
Buddhimatta Chachani With Quick Approach
Spardha Pariksha Samgra Buddhimatta Chachani
११.माहितीचा अधिकार -
Mahiticha Adhikar Adhiniyam 2005
Mahiticha Adhikar Adhiniyam, 2005
Manavi Hakk And MPSC Parikshetil Kayde
अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती MPSC वेबसाइटवरून घ्यावी.
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
almost 5 years ago