पुस्तके आणि मासिके मानवाचे सर्वोत्तम मित्र मानले जातात कारण त्यात भरपूर उपयोगी माहिती पुरविली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर वेगवेगळ्या प्रकारची मासिके लोक वाचतात. झी मराठी च्या दिवाळी अंकांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लेखना मुळे वाचकांना हि दिवाळी फार आनंद दायी ठरेल. झी मराठी तर्फे प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकाचे हे द्वितीय वर्ष असून - "उत्सव नात्यांचा २०१८" हा या वर्षी प्रकाशित होणारा दिवाळी अंक असणार आहे.
चालू काळातील मागणीनुसार हा अंक नुकताच इंटरनेट वरही येणार असून प्रकाशन पूर्व सवलतीच्या दरात कार्ट ९१ ह्या ई कॉमर्स संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मागच्या वर्षी देखील ह्या दिवाळी अंकास वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्या वरून ह्या वर्षी देखील "दिवाळी अंक उत्सव नात्यांचा २०१८" पुस्तकाला प्रचंड मागणी असणार...
पारंपरिक दुकानांमधून खरेदी करण्याऐवजी आपण ऑनलाइन स्टोअर निवडणे आवश्यक आहे कारण ते कमी किंमतीत पुस्तके आणि मासिके देतात. हे केवळ आपला मौल्यवान वेळच वाचवत नाहीत तर आपल्याला काही उत्तम ऑफर्स देखील मिळवून देऊ शकतात म्हणून, ऑनलाइन स्टोअरवरील पुस्तके आणि मासिके खरेदी करणे ही ग्राहकाने केलेली सर्वोत्तम निवड आहे.
आपण हा अंक घेऊ ईच्छित असल्यास आमच्या कार्ट ९१ ह्या संकेत स्थळावर हा अंक प्रकाशन पूर्व ऑर्डर केल्यास आपल्यास १०% सूट मिळून अंक घरपोच येईल. २ नोव्हेंबर पूर्वी आपण आपली प्रत बुक करा कारण मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ह्या अंकाच्या प्रति संपून जाण्यापूर्वीच आपली ऑर्डर आम्हाला कळवा. आमचा दूरध्वनी पुढील प्रमाणे असून आपण कॉल वरदेखील आम्हाला संपर्क करू शकता. +९१ ७७६८८ ००९९१. प्रकाशनोत्तर देखील आपणास आमच्याकडून हा अंक मिळविणे शक्य आहे. सर्व प्रति शिल्लक असे पर्यंत आपण केव्हाही आमच्या संकेत स्थळाला भेट देऊन हे पुस्तक पाहू शकता व इतरांनाहि फेसबुक वर शेअर करू शकता. शिवाय आम्ही घरपोच हा अंक तुम्हाला पाठवत असल्याने आपली दैनंदिन कामे सांभाळूनही आपण ह्या अंकाची प्रत मिळवू शकता.
झी मराठी दिवाळी अंकाला वाचकांनी ५ स्टार दिले आहेत. त्याचे पहिले संस्करण केवळ 3 दिवसांत विकले गेले. अनेकांनी हे पुस्तक आपल्या प्रत्यजांना भेट दिले. दिवाळी अंकांचे वाचन न चुकता करणारा असा एक मोठ्ठा वाचक वर्ग महाराष्ट्रात आहे. हि त्यांच्या साठी एक पर्वणीच आहे. ह्या वर्षीचे १०० हुन अधिक दिवाळी अंक घर बसल्या मिळवायचे अथवा कुणाला पाठवायचे असल्यास सध्या कार्ट ९१ हि सेवा घरपोच पुरवत आहे. रसिकांनी ह्या सेवेचा जरूर लाभ घ्यावा.
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
almost 5 years ago