Rs. 120 (Inclusive of all Taxes)
Rs. 100 17% OFFAuthors Pradip Sanap, Firoj Pathan
Language Marathi
Book Format Printed
Edition 23rd
Publish Year 2020
Publishers Abhinav Prakashan
अभिनव 'समग्र चालू घडामोडी' (23 वी आवृत्ती - जुलै 2020) ची प्रमुख वैशिष्ट्ये :
- यातील घडामोडींचा कालावधी : 1 मार्च ते 20 जून 2020
- मानवासहित यान पाठवणारी स्पेसएक्स ही पहिली खासगी कंपनी, Corana updates, निसर्ग व ॲम्फान चक्रीवादळे, भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी, सुशांत सिंग राजपूत,इरफान खान,ऋषी कपूर या प्रसिद्ध अभिनेत्यांचे निधन अशा महत्वपूर्ण व अद्ययावत घडामोडींचा समावेश.
- प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण व बहुविधानात्मक बहुपर्यायी सराव प्रश्नांचा स्पष्टीकरणांसह समावेश.
- आगामी राज्यसेवा पूर्व,दुय्यम सेवा गट-ब पूर्व आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.