Loader
Arthsankalp 2018-19 antim satya

Arthsankalp 2018-19 antim satya


Rs. 50 (Inclusive of all Taxes)

Rs. 40 20% OFF

Details

About the book

अर्थसंकल्प अंतिम सत्य' पुस्तकामध्ये केंद्रीय आणि महाराष्ट्र अर्थसंकल्प 2018-19 मधील परीक्षाभिमुख माहिती घेण्यात आली आहे.संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेणार्या परीक्षामध्ये तसेच इतर परीक्षामध्ये अर्थसंकल्पावरील माहितीचा संदर्भ घेऊन प्रश्न विचारले जातात त्यामुळे त्यात परीक्षाभिमुख संदर्भ घेऊन त्यात परीक्षाभिमुख बदल करण्यात आला आहे.केंद्र आणि राज्य अर्थसंकल्प 2018-19 मधील माहिती महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तमाम विद्यार्थ्याना मिळावी हा एकमेव उद्धेश ठेवून "अर्थसंकल्प अंतिम सत्य" पुस्तकाचे संकलन केले आहे.त्यामुळे संबंधित पुस्तक वर्षभरातील सर्व परीक्षेला उपयुक्त ठरेल

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.