Loader
Karodpati - Tumhala Shrimanti Kade Nenara Saral Marg

Karodpati - Tumhala Shrimanti Kade Nenara Saral Marg


(Inclusive of all Taxes)

Rs. 180

Details

About the book

हे पुस्तक तुम्हाला फक्त श्रीमंतीचा विचार शिकवून थांबत नाही. श्रीमंत होण्याकरिता कोणत्या सवयी आवर्जून लावाव्यात आणि कोणत्या सवयी सोडून देणे आवश्यक आहे तेही सांगते. या पुस्तकामुळे तुमचा एकंदरीत पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला जाईल तितके पैसे कमावण्याचा छंद जडेल. कोणत्याही धंद्यात तुम्हाला तोटा नावाचा शब्द दिसणार नाही. उत्पन्न वाढविणे जास्तीत जास्त बचत करणे आणि बचतीचे योग्य ठिकाणी सुयोग्य मोबदल्याच्या बदल्यात गुंतवणूक करीत जाणे, सतत बचत, सातत्याने गुंतवणूक करणे हाच तुम्हाला श्रीमंती कडे नेणारा सरळ मार्ग आहे. जगाला अचंबित करणारी गोष्ट करणं म्हणजेच यशस्वी होणं. अत्यंत गरिबीतून प्रचंड श्रीमंत होणं हि एकाच गोष्ट जगाला अचंबित करणारी आहे आणि तुम्ही ते करणार आहात. हे पुस्तक वाचून दररोज तुम्ही त्यातील मुद्यांचे चिंतन करा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जग रोखू शकत नाही. आता तुम्ही श्रीमंत व्हावे ही साक्षात नियतीचीच प्रबळ इच्छा तुम्ही कृतीतून सिद्ध कराल हीच अपेक्षा. 

Reviews

 • No Reviews written for this product. Be the first to write a review.
Special Offers for You
 1. Special Offer on Online Orders
 2. Get Best Discount on Books and Stationery
Shipping Info
 • Enjoy Free Shipping charges & free shipping on applicable orders:
  • Above 300 in Pune
  • Above 500 in Maharashtra
  • Above 1000 in India
 • Generally, delivered in 4-5 Business Days
 • Cash on Delivery Available

Karodpati - Tumhala Shrimanti Kade Nenara Saral Marg

Karodpati - Tumhala Shrimanti Kade Nenara Saral Marg