Loader
Kon?

Kon?

Rs. 90 Rs. 72 20% OFF

Details

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.

About the book

अनुक्रम

१. डॉली कोण होती?

२. हरमान द बुल कोण होता?

३. सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?

४. कोणाला ज्यादा बरगड्या होत्या?

५. फॅट मॅन आणि लिटिल बॉय कोण होते?

६. फिनियस गेज कोण होता?

७. परग्रहवासीय कोणासारखा दिसेल?

८. हिममानव कोण होता?

९. वादळांचं बारसं कोण करतं?

१०. बबल बॉय कोण होता?

११. एव्हरेस्टची उंची कोणी मोजली?

१२. एबल आणि बेटी कोण होते?

१३. अली माओ मालिन कोण होता?

१४. चॅम्पियन धावपटू कोण होऊ शकतो?

१५. टायफॉईड मेरी कोण होती?

१६. या पुस्तकाचा लेखक कोण आहे?

१७. अंकांचा जादूगार कोण होता?

१८. रक्तदान कोण करू शकत नाही?

१९. अनंताचा स्वामी कोण होता?

२०. अवयवदान कोण करू शकत?

२१. नेपच्यूनचा शोध कोणी लावला?

२२. हृदयविकार कोणाला होतो?

२३. अंटार्क्टिकावर जन्मलेला पहिला मानव कोण आहे?

२४. इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?                                                       

२५. कोण होता पिल्टडाऊन मॅन?                                                               

२६. पहिला नकाशा कोणी बनवला?                                                             

२७. ल्यूसी कोण होती?                                                                               

२८. पिलबाराचे खडक कोणी बांधले?                                                               

२९. तुमच्या देहाची मालकी कोणाकडे आहे?

३०. लुईज ब्राऊन कोण आहे?

३१. रसेल वाॅलेस कोण होता?

३२. भारतीय एडिसन कोणाला म्हणतात?                    

३३. अल्शायमर्स डिसीज कोणाला होतो?

३४. सहस्त्रसुर्यांचं दर्शन कोणी घेतलं?

३५. जेम्स फिप्स कोण होता?

३६. जोसेफ मायस्टर कोण होता?

३७.शिडाच्या बोटीतून एकट्यानं जगप्रदक्षिणा कोणी केली?

३८. डीप  फ्रिट्झ कोण होता?

३९. डास कोणाला चावतात?

४०. दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम कोण पोहोचलं?

४१. कोण होता मृत्यूचा दूत?

४२. चिरंजीव कोण झालं आहे?

४३. किस्मत कोण होती?

४४. आदिमाया कोण होती?

४५. आदिपुरुष कोण होता?

४६. कोण पाहतंय माझी मालिका?

४७. विजेचा धक्का कोणी पचवला?

४८. हिऱ्याचा वापर प्रथम कोणी केला?

४९. कोण होते पार्किन्सन?

५०. जयपूर फूटचा जनक कोण होता?

५१. गर्भाशयाला शिवण कोणी घातली?

५२. रेड अँडेयर कोण होता?

५३. ढगांचं बारसं कोणी केलं?

५४. कोण होती टॉक्सिक लेडी?

५५. अॅलेक्स कोण होता?

५६. अॅसिमो कोण आहे?

५७. कृष्णविवराचा शोध कोणी लावला?

५८. सन २१५६ मध्ये सर्वात वेगवान धावपटू कोण होईल?

५९. पिरॅमिड्स कोणी बांधले?

६०. चंद्राभोवती कोण भ्रमण करत आहे?

६१. फ्रॉलाईन उनबेकान्ट कोण होती?

६२. पिन कोडचा शोध कोणी लावला?

६३. फुलाचं घड्याळ कोणी बनवलं?

६४. अमेरिकेचा शोध कोणी लावला?

६५. कोणी बनवलं पहिलं विमान?

६६. पॅरॅशूट कोणाला हवं आहे?

६७. पुरुषजात कोणाला हवी आहे?

६८. लोनसम जॉर्ज कोण आहे?

६९. रोगजंतूंचा शोध कोणी लावला?

७०. सत्यभामा महापात्रा कोण होती?

७१. लेखनाचा शोध कोणी लावला?

७२. नवा चेहरा कोणाला मिळाला?

७३. कोण ही हुंग चिंग लिऊ?

७४. हॅना क्लार्क कोण आहे?

७५. शून्याचा शोध कोणी लावला?