Authors Samadhan Nimsarkar
Language Marathi
Edition 3rd
Publishers Saimkatta
लोकराज्य मासिकातील सन 2017 मधील संपूर्ण 12 महिन्यातील परीक्षाभिमुख माहिती. संपूर्ण वर्षभरातील शासकिय योजना, शासकीय निर्णय व राज्याच्या प्रगतीचा आढावा तसेच परीक्षाभिमुख असलेल्या शासनाच्या विविध बाबींशी माहिती महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्याना मिळावी हा एकमेव उद्धेश ठेवून लोकराज्य मासिकातिल जानेवारी ते डिसेम्बर 12 अंकाचे एकत्रित संकलन केले आहे. त्यामुळे संबंधित पुस्तक STI,PSI,Excise PSI, राज्यसेवा परीक्षेला उपयुक्त ठरेल.