Loader
Maharashtracha Bhugol

Maharashtracha Bhugol

Rs. 375 Rs. 338 10% OFF

Details

Reviews

Average rating:

5.0 out of 5

(based upon one review)

 • 5 Star
  100.0%
 • 4 Star
  0%
 • 3 Star
  0%
 • 2 Star
  0%
 • 1 Star
  0%

 • 14 Feb 2017

  My review about this book

  For MPSC students this book is very useful. Geography of Maharashtra covered in this book is great

About the book

"भूगोल" हा मानवी जीवनाशी जवळीक साधणारा विषय आहे. म्हणूनच स्पर्धापरीक्षांची तयारी करत असताना हा विषय आवड निर्माण करतो. अभ्यासाला सुटसुटीत असणारा हा विषय आहे पण या विषयाचा आवाका मोठा असल्याने अभ्यास करताना सदर विषयाच्या संकल्पना नकाशे, तक्ते किंवा चित्रांच्या माध्यमातून सोप्या करण्यात आल्या आहेत.

परीक्षाभिमुख मांडणी, रंगीत नकाशे आणि अद्यावत सांख्यिकी असलेले एकमेव पुस्तक. MPSC राज्यसेवा पूर्व व मुख्य, PSI, STI, ADO पूर्व व मुख्य सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

अनुक्रमणिका

 

१ महाराष्ट्राचे स्थान (महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय)

 

२ महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

 

३ नदीप्रणाली - जलप्रणाली

 

४ हवामान

 

५ मृदा व कृषी

 

६ जलसिंचन

 

७ वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती

 

८ खनिज संपत्ती व ऊर्जा संसाधने

 

९ उद्योगधंदे

 

१० महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण

 

११ पर्यटन

 

१२ महाराष्ट्र लोकसंख्या

 

१३ स्थलांतर

 

१४ महाराष्ट्रातील आदिवासी जमाती

 

१५ वस्ती भूगोल