Loader
Masalaking Aathvanincha Pravas

Masalaking Aathvanincha Pravas

Rs. 225 Rs. 180 20% OFF

Details

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.

About the book

मसालाकिंग आठवणींचा प्रवास
बाळ ही पंगत बड्या लोकांसाठी आहे असं सुनावून एका गरीब मुलाला जेवणाच्या ताटावरून उठवलं गेलं होत. व्यवसाय करणं तुम्हा मराठी लोकांचं काम नाही... या अपमानास्पद शब्दांत त्याच मुलाला पुढल्या आयुष्यात वारंवार हिणवलं गेलं. मात्र निराश न होता तो मुलगा एकलव्याचा जिद्दीनं अनुभवांना गुरु मानून शिकत राहिला. कष्टांच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एका बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचा शिल्पकार बनला. हा मुलगा म्हणजेच सुप्रसिद्ध अल अ दील समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग - धनंजय दातार Masala king