Authors Heramb Kulkarni
Language Marathi
Pages 304
Publish Year 2010
Book Format Printed
Publishers Manovikas Prakashan
मागील एका वर्षात नापास झालेल्याचार हजार विध्यार्थ्यानी आत्महत्या केल्या.. या लेकरांच्या मरणाला जबाबदार कोण? परीक्षापद्धती बदलायला हवी, असे सारेच म्हणतात.. पण बदलायची कशी? बदलायची दिशा कोणती? पर्याय कोणते? बालवाडी ते विद्यापीठ परीक्षांना पर्याय शोधणारी व्यापक चर्चा. प्रत्यक्ष परीक्षेत बदल घडविलेल्या शाळांच्या प्रयोगांची कहाणी...मानसोपचारतज्ञ, कुलगुरू, शिक्षणतज्ञ, साहित्यिक व कार्यकर्त्यांचे विचारमंथन...