१) प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावरील NCERT व इतर दर्जेदार संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन आकाराला आलेली रचना.
२) घटना चक्राचे लेखनातील सातत्य राखताना विषयाला सरळ, सरस भाषेत बोधगम्य बनवण्याचा प्रयत्न. विषय वाचन रोचक बनवताना परीक्षाभिमुखी दृष्टी कायम राखली गेली आहे.
३) राज्यांच्या सांस्कृतिक वारसा हा पूर्णतः नवीनच विभाग समाविष्ट केला गेला आहे.
४) आवश्यक ठिकाणी मानचित्रावली (maps) चा वापर ज्यायोगे साम्राज्यविस्तार व इतर घटक दृष्टीक्षेपात आणून वाजवण्यास सोयीस्कर व्हावे यासाठी प्रयत्न.
Reviews
No Reviews written for this product. Be the first to write a review.