STI PSI ASO Sahayak Kaksh Adhikari / Foujdar pariksha Margdarshak

STI PSI ASO Sahayak Kaksh Adhikari / Foujdar pariksha Margdarshak

Paperback
Rs. 500
Rs. 450

About the book

या आवृत्तीत अनेक परीक्षाभिमुख बदल केले आहेत.

भारतीय संविधान (राज्यघटना), भूगोल,विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र हे विषय बहुतांशी नव्याने लिहिले आहेत. प्रत्येक विषयांवरील प्रश्नांची मांडणी करताना आयोगाच्या मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेतला आहे.

ASST SO/PSI/STI पूर्व व मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तलाठी भरती , TAX ASST, खात्यांतर्गत फौजदार या परीक्षांसाठी हा अतिशय उपयुक्त संदर्भ आहे.

खात्यांतर्गत फौजदार परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 31 समाजसुधारकांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.

GST विषयी 101 व्या संविधान दुरुस्तीसह उपयुक्त माहिती दिली आहे.

Reviews

Details

Marathi
23rd
2017
960
Top