Loader
आई बाबा ऐका ना

आई बाबा ऐका ना


Rs. 180 (सर्व कर समावेश)

Rs. 144 20% OFF

माहिती

प्रस्तावना

मुलं आणि पालक या विषयांवरील अनेक पुस्तकं बाजारात आपणास पाहायला मिळतात. मात्र या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, की त्यातून मुलांच्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं, याचं शिक्षण मिळतं. डॉ. हेम. जी. गिनॉट यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा भालचंद्र साठे यांनी केलेला हा
अनुवाद आहे.
पुस्तकाचे एकूण बारा विभाग केले असून, प्रारंभीच्या विभागांमध्ये मुलांचे प्रश्न, प्रामाणिकपणा कसा शिकवावा, याचं शिक्षण दिलं आहे. मुलांना लैंगिक शिक्षण कसं द्यावं, याची माहितीही मिळते; तसेच पालकांच्या समस्यांचा मुलांवर होणाऱ्या परिणामाचा मागोवाही घेतला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

आई बाबा ऐका ना

आई बाबा ऐका ना

संबंधित पुस्तके