Loader
आजी -आजोबा आधार की अडचण?

आजी -आजोबा आधार की अडचण?

Rs. 140 Rs. 126 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात. प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्‍याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील. प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे.