Loader
औटघटकेचा दादा

औटघटकेचा दादा

Rs. 200 Rs. 180 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

भारतीय वंशाचा अमेरिकी नागरीक समाजशास्त्रात संशोधन करण्यासाठी शिकागोतील काळ्या लोकांची स्लम निवडतो. इथल्या एका दादाच्या कृपाछत्राखाली त्याचं संशोधन सुरू होतं. बोलता बोलता तो त्या दादाला म्हणतो, ‘दादागिरी करायला लागतं तरी काय? ताकद, चार साथीदार आणि दहशत.’ त्यावर तो दादा म्हणतो, ‘ठीक आहे, उद्याचा दिवस तू माझ्या गँगचा डॉन!’ मग या तरुणाच्या दादागिरीचा दिवस उजाडतो, त्याची हि हकिगत. अमेरिकी ब्लॅक माफियाचे अंतरंग उलगडून सांगणारे मराठीतील पहिले पुस्तक. संपूर्णपणे सत्य घटनांवर आधारित ‘गँगलीडर फॉंर अ डे’ अर्थात ‘औटघटकेचा दादा’.