Loader
अ‍ॅडव्हर्टायझिंग बेसिक्स!

अ‍ॅडव्हर्टायझिंग बेसिक्स!


(सर्व कर समावेश)

Rs. 395

माहिती

प्रस्तावना

जाहिरातीचे विश्व कसे असते, त्याचे काम कसे चालते हे या पुस्तकात सांगितले आहे. जाहिरातकलेच्या इतिहासापासून सुरुवात करून पुढे त्याचे प्रकार आणि स्वरूप कसे बदलत गेले, हे या पुस्तकात विषद केले आहे. तसेच जाहिरात कशी करावी, त्याची साधने कोणती, माध्यम कोणते असावे, जाहिरात एजन्सी कशी निवडावी, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. जे. व्ही. व्हीलॅनिलम आणि ए. के. वर्गीज यांच्या या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद साधना सराफ यांनी केला आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.