Loader
अक्षर गाणी

अक्षर गाणी

Rs. 25 Rs. 20 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

प्रत्येक अक्षराचे एक एक गाणे या पुस्तकात आहे.
प - पतंग
पतंग उंचावर जातो
आभाळी गिरक्या घेतो
दोरा बांधून पोटाशी
मस्ती करतो वार्याशी