Loader
भारताचा भूगोल - प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक

भारताचा भूगोल - प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक


(सर्व कर समावेश)

Rs. 250

माहिती

प्रस्तावना

"Study Circle" यांच्या प्रकाशनाचे आणि  लेखक 'डॉ.आनंद पाटील' यांनी "भारताचा भूगोल" या पुस्तकामध्ये भारताची प्राकृतिक, सामाजिक, आणि आर्थिक अशा सर्व बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

आनंद पाटील यांनी स्थान विस्तार, भूगर्भीय रचना, प्रादेशिक विभाग, खनिज संपत्ती, वाहतूक व व्यापार, वर्तमानकालीन संदर्भ, शहरी व ग्रामीण समस्या, राजकीय भूगोल, नद्या-जलसिंचन, पर्यावरण , कृषी, उद्योगधंदे इत्यादी घटकाचा पुरेपूर अभ्यास करून विद्यार्थी वर्गासाठी सर्व चूक माहिती या पुस्तकामार्फत पुरवली आहे.

हे पुस्तक MPSC, UPSC आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

 

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.