Loader
Product

भारतीय अर्थव्यवस्था


Rs. 875 (सर्व कर समावेश)

Rs. 788 10% OFF

माहिती

प्रस्तावना

'भारतीय अर्थव्यवस्था ' या पुस्काची ११ वी आवृत्ती पूर्णपणे नव्याने संस्करित करण्यात आलेली आहे. UPSC ची पूर्व परीक्षा आणि MPSC च्या पूर्व व मुख्य परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्थेचा बहुतेक सर्व अभ्यास एकाच पुस्तकातून पूर्ण व्हावा या उद्देशाने ही आवृत्ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा एक 'serious' अभ्यास आहे. त्यामुळे वरवरचा अभ्यास ऐनवेळी पोकळ पुस्तकांमधून करून शॉर्ट कटमध्ये पास होऊ इच्छिणारे स्पर्धेतून अलगद फेकले जातात. अर्थव्यवस्थेचा अभ्यास आर्थिक संकल्पना व तथ्ये (Concepts & Facts) यांच्या सुयोग्य एकत्रीकरणावर आधारित असतो. संकल्पना कळाल्याशिवाय तथ्ये लक्षात राहणेही शक्य होत नाही. त्यामुळे प्रस्तुत पुस्तकात सर्व संकल्पना सोप्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न केला आहे. जवळ जवळ प्रत्येक पानावर संकल्पना आढळतील. प्रस्तुत पुस्तकाने विद्यार्थ्यांची एकनिष्ठा साध्य केली आहे. दोन-तीनदा या संकल्पना वाचून त्यावर विचार केल्यास त्या सहज समजतील अशी त्यांची मांडणी केली आहे.

शैक्षणिक माहिती

 • विद्याशाखा Arts,Commerce

 • माध्यम मराठी

 • मंडळ/विद्यापीठ पुणे

 • विषय अर्थशास्त्र

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

भारतीय अर्थव्यवस्था

Product

संबंधित पुस्तके