Loader
चंद्रपहाड

चंद्रपहाड

Rs. 100 Rs. 80 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या प्रसिद्ध साहसकथेचा मराठी अनुवाद.
शंकर हा बंगालमधला एक सामान्य घरातला मुलगा. शालेय शिक्षण संपवून घरी आलेला असताना घराची आर्थिक ओढाताण पाहून त्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडवा लागतो. पण तागाच्या मिलमधली सामान्य नोकरी त्याला करायची नसते.
त्याचा आवडता विषय असतो भूगोल आणि त्याच्या तरुण मनाला साहस भुरळ घालत असते. अचानक अशी एक संधी त्याच्यापुढे चालून येते, आणि सुरु होतो त्याचा अद्भुत आणि विस्मयकारक प्रवास...