Loader
चिनी माती

चिनी माती


Rs. 350 (सर्व कर समावेश)

Rs. 175 50% OFF पूर्वखरेदी

टीप*: हे पुस्तक 10/04/2019 या दिवशी उपलब्ध होणार आहे, त्यानंतर किंमत Rs. 298 असेल.

माहिती

प्रस्तावना

चीन हा भारताच्या उत्तर सीमेवर वसलेला महाकाय देश. युद्धामुळे तो आपल्याला शत्रूरूपात दिसतो. पण, आज या देशाने केलेली प्रगती पाहून सर्व जग आचंबित झाले आहे. कला, क्रीडा, उद्योग अगदी अंतराळातही या देशाने हनुमान उडी मारली आहे. जगातील तिसरी सत्ता म्हणून उदयाला आलेल्या चीनचा अंतरंग मीना प्रभू यांनी चीनी माती मधून उलगडून दाखविला आहे. पाच हजार वर्षांपासून येथे नांदणारी संस्कृती, चीनी नागरिक, प्रशासन, तेथील मुलभूत सेवा-सुविधा यांचे वर्णन यात आहे. एक बलाढ्य आशियाई देश, अशी चीनची ओळख असली; तरी त्याच्या पोलादी भिंतीपलीकडे दडलेला देश कसा आहे, याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

चिनी माती

चिनी माती

संबंधित पुस्तके