Loader
उषा पुरोहित खासियत : चॉकलेट

उषा पुरोहित खासियत : चॉकलेट

Rs. 45 Rs. 41 9% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • चॉकलेट कुणाला आवडत नाही?
  • लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं!
  • कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात.
  • आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं.
  • चॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना...अर्थात चॉकलेट खासियत!