Loader
छोटा पक्षी

छोटा पक्षी

Rs. 70 Rs. 56 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

ही आहे उडत्या न येणाऱ्या लहानशा पक्ष्याची गोष्ट. तो घरटय़ात बसून कंटाळलाय. एके दिवशी आपल्या भोवतालचा परिसर फिरायला चक्क चालत चालत निघतो. त्याला भेटतो एक उंदीर, एक बदक, एक कुत्रा, एक मांजर. त्यांचं जगणं समजावून घेतानाच असं काहीतरी होतं, की त्याला तिथून चक्क पळ काढावासा वाटतो. आणि तो पळतपळता काहीतरी विलक्षण होतं.. ते नक्की काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट वाचायलाच हवी.