Loader
कर्नल नावाचा माणूस

कर्नल नावाचा माणूस

Rs. 240 Rs. 204 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

लष्करी जीवनाभोवती एक वलय असते. सामान्यांना त्याबद्दल कुतूहल असते. लष्करातील जवानांचा युनिफॉर्म व त्याचे काम याबद्दल दरारा व अभिमान प्रत्येक भारतीयामध्ये आहे. लष्करातील व हवाई दलातील प्रदीर्घ काळ केलेल्या सेवेत आलेले अनुभव लेफ्टनंट कर्नल प्रफुल्ल जोशी (निवृत्त) यांनी ‘कर्नल नावाचा माणूस’ यात कथन केले आहेत. १९६१ ते १९९३ या काळातील हे अनुभव आहेत. सामान्य माणूस संरक्षण दलांशी जोडला जावा, या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लष्कर, लष्करातील जवान, अधिकारी, युनिफॉर्ममधील माणूस या तीन टप्प्यांतील जीवन यातून उलगडते.