Loader
धमाल बडबडगीते

धमाल बडबडगीते

Rs. 30 Rs. 24 20% OFF

माहिती

  • भाषा मराठी

  • आयएसबीएन १३ 978 81 7786 634 6

  • पाने २९

  • पुस्तकाचे स्वरूप Printed

  • प्रकाशक साकेत प्रकाशन

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

आज जगात एकूण लोकसंख्येत बालकांचा फार मोठा वर्ग आहे. ह्या बालकांचे शिक्षण बोबड्या बडबडगीतांनी सुरू होते. बालकं अनुकरणप्रिय असतात. त्यांना आवडणा-या बडबडगीतांची मराठीत खूप मोठी परंपरा आहे. ही बरीचशी बडबडगीते ही ताल आणि लयबद्ध तर आहेतच, तशीच कृती करणारी आहे. आपडी थापडी आणि अडगुलं मडगुलं पासून सुरू होणा-या बडबडगीता पक्षी, प्राणी, निसर्ग, बाळाचे मित्र, आई, मामा, हे सगळे चपखलपणे मित्र बनून जातात. ह्या सर्व सवंगड्यांसोबत ह्या बडबडगीतांनी बालकांचे सगळे भावविश्र्व व्यापून टाकले आहे.