Loader
ज्ञाताच्या कुंपणावरून

ज्ञाताच्या कुंपणावरून


Rs. 190 (सर्व कर समावेश)

Rs. 152 20% OFF

माहिती

प्रस्तावना

वैज्ञानिक विचारावर काही बंधने असतात या बंधनांतूनच आज विज्ञानाने जडवाद जवळ केला आहे. ही तत्त्वप्रणाली आपली मानायला विज्ञानावर कोणती बंधने आहेत? विज्ञानाचा इतिहास आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान यातून विज्ञाना भोवतीचा वैचारिक गुंता उकलायचा हा प्रयत्न.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.