Loader
दोन फ़ुल एक हाफ़

दोन फ़ुल एक हाफ़


Rs. 200 (सर्व कर समावेश)

Rs. 170 15% OFF

माहिती

प्रस्तावना

तंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी अभंग, कधी कथा, कधी पत्रकारी बाज तर कधी समीक्षेचा ढांचा. इतके विविध फॉर्म्स हाताळणे हे केवळ लेखनकसब असून येत नाही, तर त्यासाठी त्या पद्धतीचे वाचन आणि व्यासंगही लागतो. परंतु तसे वाचन करतानाही एक तिरकी नजर लागतेच. अगदी संत साहित्याचे वाचन करतानाही ती तिरकी नजर तशीच सरळ (म्हणजे तिरकी, पण बुद्धिबळातला उंट तिरका चालतानाच सरळ चालतो तशी) ठेवावी लागते. ज्या व्य?तींवर लिहायचे, त्यांचे फ?त विचार आणि राजकारण माहीत असून चालत नाही तर त्या व्य?तीच्या लकबी, सवयी, शरीरयष्टी यांचेही नेमके ज्ञान असावे लागते. अनेकदा तंबी दुराईंना ती दृष्टी अंतर्ज्ञानाने प्राप्त झाली असावी असे वाटते. तंबी दुराई यांचा विनोद हा वाचकाला असा सजग करतो, आनंद देतादेताच आत्मपरीक्षण करायला लावतो आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

दोन फ़ुल एक हाफ़

दोन फ़ुल एक हाफ़