Loader
फेसबुक

फेसबुक

Rs. 120 Rs. 108 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

‘फेसबुक- कथा माणसाला ऑनलाइन ओळख देणाऱ्या कंपनीची’ या पुस्तकात जगाने उचलून धरलेल्या फेसबुकची झेप वर्णिली आहे. जेमतेम आठ वर्षांच्या कारकीर्दीत जगातील सुमारे ८० कोटी लोक फेसबुक वापरू लागले. या कंपनीचं मूल्य आजघडीला आठ हजार कोटी डॉलर्स इतकं आहे.
फेसबुक इतक्या वेगानं लोकप्रिय होण्यामागचं गणित काय आहे, कॉलेज ड्रॉपआऊट असलेला फेसबुकचा निर्माता मार्क झकरबर्ग याचा जीवनप्रवास, फेसबुकला मिळालेले यश या साऱ्याची कहाणी या पुस्तकात चितारली आहे. द फेसबुक डॉट कॉमचा जन्म, फेसबुकचं व्यावसायिक रूप, झकरबर्गचे वाद, फेसबुकमधील गुंतवणूक, फेसबुकचा झपाटा, फेसबुकवरचे फोटो आणि टॅगिंग, न्यूजफीडचं वादळ, फेसबुक जगाला व्यापतं तेव्हा.., फेसबुकचा आयपीओ अशा फेसबुकच्या प्रवासातील विविध टप्प्यांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे.