Loader
फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच


Rs. 400 (सर्व कर समावेश)

Rs. 360 10% OFF

माहिती

प्रस्तावना

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी 'फॅन्टॅस्टिक फेलूदा' या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
अनुबिसचं रहस्य + ३ कथा
चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा
टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा
केदारनाथची किमया + २ कथा

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच