Loader
फॅशन गाईड

फॅशन गाईड


Rs. 395 (सर्व कर समावेश)

Rs. 336 15% OFF

माहिती

प्रस्तावना

बॉलिवुडमधली "मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्टा अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स! हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत स्टायलिश अभिनेत्री, फॅशनचा नवा ट्रेंड आणणारी अभिनेत्री, दर्जेदार अभिनयाची आयकॉन, बॉलिवुडच्या प्रथम क्रमांकाच्या कपूर कुटुंबातली कन्या असे करीनाच्या वाटचालीतले अनेक पैलू उलगडणारे हे पुस्तक केवळ सुंदर दिसण्या पलीकडे आत्मविश्र्वास आणि बॅलन्स व्यक्तिमत्त्वासाठी मार्गदर्शन करतं. वेगवेगळे बॅ्रण्डस, कुठून काय खरेदी कराल, कुणाला कोणत्या गोेष्टी, फॅशन्स, स्टाइल्स चांगल्या दिसतील, याविषयी मार्गदर्शन हे पुस्तक करतंच, तसंच मेकअप, हेअरस्टाईल, डाएट, व्यायाम याविषयीही सांगोपांग माहिती देतं.
साईज झिरोच्या पलीकडे जाऊन कॉन्फिडण्ट आणि स्टायलिश कसं बनावं याविषयीचं करीना कपूरनं लिहिलेलं... स्टाईल आणि फॅशनविषयी सर्व काही सांगणारं... बॉलिवुडच्या एक नंबरच्या खानदानातली ही कपूरकन्या जन्मजात ‘स्टार’ आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कॅमेरा, लाईट, ऍक्शन या तीन शब्दांच्या आणि मेकअप, हेअरस्टाईल आणि फॅशनच्या जगातच ती मोठी झाली.
अर्थात बॉलिवुडमधलं तिचं पदार्पण आणि रुपेरी पडद्याबरोबर लक्षावधी चाहत्यांच्या मनात तिने मिळवलेलं अढळ स्थान या गोष्टी तिने दर्जेदार अभिनय व व्यक्तिमत्त्वाचा ‘करिश्मा’ या जोरावर मिळवल्या. आज करीनाचं नाव फॅशन, फिटनेस, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड यांच्याशी समानार्थी बनलंय. आपल्या पहिल्या पुस्तकातून बेबो आपला प्रवास सांगतेय आणि त्याचबरोबर फॅशन, सौंदर्य, आहार, व्यायामाच्या खास टिप्स देतेय... अन् यशस्वी सहजीवनाविषयीसुद्धा सांगतेय.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

फॅशन गाईड

फॅशन गाईड