Loader
फिटनेस सेट

फिटनेस सेट

Rs. 500 Rs. 450 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

आजकालच्या जीवनात 'फिटनेस'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन 'फिट' ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं...
१. चाला...'फिट' राहा - लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन
२. वयावर मात - नैसर्गिक उपायांनी - लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय
३. हृदय-स्वास्थ्य - आहार व आरोग्य - लेखक : जी.पद्मा विजय हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.
४. पाठदुखी विसरा... - लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन