Loader
फ्रॉम एक्स एल टु एक्स एस

फ्रॉम एक्स एल टु एक्स एस


Rs. 300 (सर्व कर समावेश)

Rs. 255 15% OFF

माहिती

प्रस्तावना

बॉलिवुड तारे-तारकांची योगाभ्यास आणि फिटनेस तज्ज्ञ पायल गिडवानी-तिवारी हिने सांगितलेला वजन कमी करून तंदुरुस्त राहण्याचा फंडा! योगामधली अतिशय साधी आणि सोपी वाटणारी परंतु अतिशय परिणामकारक तत्त्वं कशी अंगिकारायची, दैनंदिन व्यायामाची सवय स्वत:ला कशी लावून घ्यायची आणि अतिरिक्त वजन कमी करून, गरज असल्यास ते वाढवून ‘परफेक्ट फिगर' कशी मिळवायची याचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. आपल्या रूपावर आणि तंदुरुस्तीवरही परिणाम करणाऱ्या ताण, झोप, अँक्झायटी, चिंता अशा अदृश्य कारणांबाबतही या पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. थोडक्यात वजन कमी करणं किंवा वाढवणं, "टोण्ड' फिगर मिळवणं फिटनेसची पातळी सुधारणं, स्वत:च्या विशिष्ट गरजांनुसार व्यायामाचा उपयोग कसा करायचा, उत्तम आरोग्याच्या सवयी अंगी बाणवताना नजरेस न पडणाऱ्या कारणांची सुट्टी कशी करायची, मनाचं आणि शरीराचं सौंदर्य कसं टिकवायचं याच्या परफेक्ट टिप्स हे पुस्तक देतं.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

फ्रॉम एक्स एल टु एक्स एस

फ्रॉम एक्स एल टु एक्स एस