Loader
गमक यशाचे

गमक यशाचे


Rs. 100 (सर्व कर समावेश)

Rs. 90 10% OFF

माहिती

प्रस्तावना

ही आहे एक गोष्ट - तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात - यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?....
पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!
तो मार्गदर्शक त्याला प्रसिध्द व्यक्तींचे दाखले देतो, समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात, यश हे निढळाचा घाम गाळून, भीतीवर मात करून आणि आलेल्या संधींचं सोनं करून मिळवायचं असतं. स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं....
हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल; अर्थात, तुम्हाला असामान्य होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल; ध्यास असेल, तरच....!

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

गमक यशाचे

गमक यशाचे