Loader
हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन

हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन


Rs. 100 (सर्व कर समावेश)

Rs. 90 10% OFF

माहिती

प्रस्तावना

हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी... बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही 'त्रिसुत्री' अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.
ठळक वैशिष्टये
हृदयाचं कार्य कसं चालतं?
हृदयविकाराची कारणं कोणती?
उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?
अंजायनाशी मुकाबला कसा कराल?
हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?
हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?
हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?
हार्ट ॲटॅक आल्यास कसे सामोरे जाल?
ॲटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन

हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन