Loader
आय हॅव अ ड्रीम

आय हॅव अ ड्रीम

Rs. 150 Rs. 128 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • उत्तम शिक्षण चांगलं आर्थिक उत्पन्न आणि मानाचं आयुष्य- असं शिस्तबद्ध आणि सुरळीत आयुष्य सुरू असताना एका विलक्षण ऊर्मीने त्याकडे पाठ फिरवून सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असणाऱ्या 20 धाडसी 'सामाजिक उद्योजकांच्या' कथा!
  • वैयक्तिक यश समाजासाठी समर्पित करण्याची वृत्ती आणि दृष्टी देणारं पुस्तक! व्यवस्थापनाची तत्त्वं समाजहितासाठी वापरली जाऊ शकतात हा विचार देणारं हे पुस्तक आहे.
  • या वीसही जणांची कृती आणि विचाराची पद्धत ही एखाद्या उद्योजकाप्रमाणे आहे.
  • पण त्यांच्या कथांमधून हाच विश्र्वास मिळतो, की क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची सुरुवात एकट्या माणसापासून होत असते.
  • त्यामुळे हवा तो बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा.