Loader
जगभरची सुविचार- सुवचने

जगभरची सुविचार- सुवचने


Rs. 40 (सर्व कर समावेश)

Rs. 36 10% OFF

माहिती

प्रस्तावना

  • पुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे.
  • स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात.
  • या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्‍वर इ. विभागात संकलित केली आहेत.
  • उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील.
  • विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

जगभरची सुविचार- सुवचने

जगभरची सुविचार- सुवचने