Loader
जासूस मुन्ना व इतर गोष्टी

जासूस मुन्ना व इतर गोष्टी


Rs. 35 (सर्व कर समावेश)

Rs. 32 9% OFF

माहिती

प्रस्तावना

मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी

० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई

० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला

० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना

० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी

० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या

० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई

० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद

० परमेश्‍वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो

० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्‍या अनू आणि सरू

० सारखे प्रश्‍न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा   वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

जासूस मुन्ना व इतर गोष्टी

जासूस मुन्ना व इतर गोष्टी