Loader
कागदी खेळ

कागदी खेळ

Rs. 150 Rs. 120 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • खेळ हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रिय असा घटक असतो.
  • त्याच्या माध्यमातूनच मुलांना सुंदर गोष्टी करण्याचे वळण लागले तर त्यांच्यासाठीही ते आनंदाचे ठरेल.
  • दहीहंडी, नाचणाऱ्या बाहुल्या, चित्रांचा पट असे कागदी खेळ या पुस्तकात आहेत.
  • शिशु तसेच बाल गटासाठी शैक्षणिक साधन म्हणूनही या खेळांचा उपयोग होऊ शकेल.