Loader
कला काम करण्याची

कला काम करण्याची

Rs. 110 Rs. 88 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • वेगळ्या आकारातील हे पुस्तक पटकन लक्ष वेधून घेते.
  • एकेका पानावर दिलेले छोटे छोटे लेख आपल्याला काम कसे चांगले आणि अचूक करायचे ते शिकवतात.
  • यातील कुठलाही लेख कधीही वाचावा म्हटले तर हे सगळे लेख वेगळे, पण काम आणि कामाची पद्धत या धाग्याने जोडले गेलेले.
  • काम सुंदर करताना आयुष्यही सुंदर कसे होईल, याचा मंत्र सांगणारे हे पुस्तक.