Loader
कल्पवृक्ष चालू घडामोडी विशेषांक

कल्पवृक्ष चालू घडामोडी विशेषांक


(सर्व कर समावेश)

Rs. 100

माहिती

प्रस्तावना

लेखक ' किरण गायकवाड' यांनी वरील पुस्तकामध्ये १५० परीक्षाभिमुख  सराव प्रश्नांचा यात समावेश केला आहे. तसेच,FTI पूर्व परीक्षेत १० प्रश्नाचा व सहाय्यक पूर्व परीक्षेत ११ प्रश्न उपलब्ध आहेत आणि हे सर्व प्रश्न पुस्तकाच्या मागील अंकातून घेतला आहे.

या पूर्ण सराव प्रश्नांचा नियमित सराव केल्यास परीक्षेत कठीण प्रश्नांना कसे सामोरे जावे? हि कठीणता  दूर करण्यासाठी या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

 

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.