Loader
खगोल शास्त्रज्ञ

खगोल शास्त्रज्ञ


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 120 20% OFF

माहिती

प्रस्तावना

 • आकाशातील, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य तसेच तेथे घडणाऱ्या घटनांबाबत मानवाला फार पूर्वीपासून उत्सुकता आहे.
 • यातून अवकाशाचा वेध घेण्यासाठी त्याचे निरीक्षण, अभ्यास सुरु झाला. 
 • यालाच पुढे खगोलनिरीक्षण किंवा अशा प्रकारच्या अभ्यास शाखेला खगोलशास्त्र म्हटले जाऊ लागले.
 • जगात आतापर्यंत अनेक खगोल शास्त्रांनी अनेक शोध लावले, संशोधन करून नवीन संकल्पना मांडल्या. मानव चंद्रावर पोचला. 
 • या शाखेचा अभ्यास भारतातही फार पूर्वीपासून सुरु आहे. भारतीय शास्त्रज्ञांनीही यात योगदान दिले आहे.
 • जगभरातील अशा शास्त्रज्ञांची ओळख 'खगोलशास्त्रज्ञ'मधून आनंद घैसास यांनी करून दिली आहे. 
 • अ‍ॅरिस्टॉटल, इरॅटोस्थेनेस, हिप्पाकर्स, टोलेमी, आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मागुप्त, अल बत्तानी, भास्कराचार्य, उलुघ बेग, नीलकंठ सोमयाजी तसेच अ‍ॅनी जम्प कॅनन, अ‍ॅन्टोनिया माउरी आदी महिला संशोधक अशा ज्ञात-अज्ञात १०१ खगोलशास्त्रज्ञ, त्यांचे कार्य, त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, उपयुक्त संशोधनाची माहिती यातून मिळते.
 • त्यांच्या मार्गदर्शक कहाण्या सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

खगोल शास्त्रज्ञ

खगोल शास्त्रज्ञ