Loader
खेळघर

खेळघर


Rs. 290 (सर्व कर समावेश)

Rs. 232 20% OFF

माहिती

प्रस्तावना

 • आपण अनेक गोष्टी परंपरेने करीत आलेलो असतो; पण प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस एखादा करतोच.
 • जगात न दिसणाऱ्या; पण त्याचे अस्तित्व आहे, असे मानल्या गेलेल्या गोष्टींना विरोध करीत निसर्गाची जवळीक साधून व अशा ठिकाणी राहून तेथील रहिवाशांसाठी आयुष्य वेचणारा माधव व चकाकनाऱ्या जगात वावरणारी त्याची मुलगी मैत्रेयी यांची कथा. 
 • त्यांच्या नात्याची गुंफण रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी 'खेळघर'मध्ये उलगडली आहे.
 • सारंगपाड्याच्या छोट्या वस्तीत वसलेले खेळघर लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते.
 • माधव त्याचा प्रमुख स्तंभ. त्याला आयुष्यात समजून घेऊ न शकलेल्या मैत्रेयीला आपल्या बाबाची ओळख त्यःच्या मागे पत्रांतून कळते.
 • त्यानंतर खेळघर, तेथील माणसे यांच्याशी तिचे नाते खऱ्या अर्थाने जुळते.
 • समाजाचे वास्तव व आभासी चित्र दाखविणारी ही कादंबरी वेगळ्या वाटेवरील आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

संबंधित पुस्तके