Loader
कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची

कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची


Rs. 250 (सर्व कर समावेश)

Rs. 200 20% OFF

माहिती

प्रस्तावना

 • ...नक्षलवादी अजून जंगलाच्या बाहेर आले नाहीत, हे खरं; पण जंगलाच्या बाहेर त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही का?
 • जंगलातल्या रहिवाशांमध्ये कसे पाय रोवले त्यांनी?
 • ते मार्ग उद्या जंगलाबाहेर लागू होणारच नाहीत का? जंगलात कशी सुरुवात केली त्यांनी?
 • ते कुठून आले?
 • इतकी वर्षं कसे काय टिकले?
 • की आजचे माओवादी आणि कालचे नक्षलवादी यांच्यात फरक आहे?
 • ...कशाकशात बदल झाला आहे?
 • त्या बदलाला भ्रष्ट होणं म्हणावं की लक्ष्याच्या दिशेनं चाललेल्या प्रवासावरचे पूर्वनियोजित टप्पे म्हणावं?
 • ...आपण गडचिरोलीला जाणार नाही, हे खरं; पण गडचिरोली आपल्याकडे येणार नाही, ही शाश्‍वती कोणी दिली?
 • मॅकबेथचे दिवस फिरले आणि मृत्यू जवळ आल्यावर शेवटी त्याला जंगल चालून आलेलं दिसलंच. आपल्यावर ही वेळ येणारच नाही?
 • गडचिरोलीवर आली, ती कशी आली आणि ती तशी आपल्यावर येऊ नये, यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी - हे समजून घेणं, त्यावर विचारमंथन करणं, आवश्यक पडलं तर त्यासाठी आपल्या जगण्यात बदल घडवून आणणं, हे गरजेचं नाही?

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची

कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची

संबंधित पुस्तके