Loader
लज्जतदार मालवणी

लज्जतदार मालवणी

Rs. 35 Rs. 32 9% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

मालवणी जेवणाची लज्जत काही न्यारीच! या जेवणाची लज्जत सर्वांनाच चाखता यावी यासाठी लता दळवींचे हे खास नवे पुस्तक.

मालवणी पदार्थांच्या पाककृतींच्या या पुस्तकात आपणास मिळतील...

० तळलेल्या मासळीचे विविध प्रकार

० मासळीची विविध कालवणं

० मटण-चिकनचे प्रकार

० अनेक शाकाहारी पदार्थ आणि

० काही गोड पदार्थ

मालवणी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी या निवडक पदार्थांच्या हमखास पाककृती आपणास निश्‍चितच आवडतील.