Loader
लोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते

लोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते


Rs. 50 (सर्व कर समावेश)

Rs. 45 10% OFF

माहिती

प्रस्तावना

या पुस्तकात मारवाडी, गुजराथी, दाक्षिणात्य, गोवेकरी, उत्तर-हिंदुस्थानी इ. प्रांतातील विविध लोणची तर आहेतच शिवाय आजीच्या पद्धतीची पारंपरिक लोणचीही आहेत.

काही नॉनव्हेज लोणची व खास करून रुग्णांकरता बिनमीठच्या लोणच्याची रेसिपीही यात सापडेल. मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल असे आंबा-कैरी व फळांचे मुरांबे, आंबा-द्राक्ष-संत्री-अंजीर-पेरू अशा फळांचे जॅम, जेली, सरबत, सिरप व स्क्वॅश यांच्या रेसिपीजही दिल्या आहेत.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

लोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते

लोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते

संबंधित पुस्तके