Loader
माधव सातवळेकर

माधव सातवळेकर

Rs. 400 Rs. 320 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • रमेशचंद्र पाटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून सातवळेकरांचं व्यक्तिमत्त्व, चित्रकार म्हणून त्यांची जडण-घडण, सौंदर्यदृष्टी इत्यादी गोष्टी दिसून येतात.
  • यासोबत सातवळेकरांच्या समर्थ कुंचल्यातून निर्माण झालेली चित्रं यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
  • सातवळेकरांच्या खास शैलीतली स्केचिंग, न्यूड्स, लँडस्केप्स, फिगर ड्रॉईंग, पोर्ट्रेट्स अशा विविध विषयांची चित्रं या पुस्तकात अभ्यासता येतील.