Loader
महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल


Rs. 425 (सर्व कर समावेश)

Rs. 361 16% OFF

माहिती

प्रस्तावना

"महाराष्ट्राचा भूगोल" या पुस्तकाचे लेखन "प्रा.के.ए.खतीब" यांनी केले आहे आणि प्रकाशन "के.सागर " यांनी केले आहे. हे पुस्तकाची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षेतील तद्वत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेतील महाराष्ट्राचा भूगोल या घटक विषयांच्या अभ्यासक्रमानुसार केली आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये भूगोलाच्या सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने समजून दिले आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना सोयीस्कर पडेल.  

वरील पुस्तक हे पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व सहायक मुख्य परीक्षा, तलाठी, लिपिक- टंकलेखक, कॉन्स्टेबल, कृषीसेवक आदी परीक्षांकरिता उपयुक्त आहे.

 

अभिप्राय

सरासरी शेरा:

5 पैकी 5.0

(2 अभिप्रायानुसार)

 • 5 Star
  100.0%
 • 4 Star
  0%
 • 3 Star
  0%
 • 2 Star
  0%
 • 1 Star
  0%

 • 22 Nov 2016

  प्रस्तुत पुस्तकात विषयाच्या बहुतेक सर्व अंगांना स्पर्श केला असून नकाशे व आकृत्यांच्या साहायाने विषय समजून दिला आहे.

 • 06 Mar 2018

  Best website for buying book

  thanks for good service

शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल