Loader
मैफल विनोदी किस्स्यांची

मैफल विनोदी किस्स्यांची


Rs. 60 (सर्व कर समावेश)

Rs. 54 10% OFF

माहिती

प्रस्तावना

रोजच्या जीवनात वावरताना आपल्याला विविध प्रकारच्या प्रसंगांचा अनुभव येत असतो... कधी कडू तर कधी गोड! त्याचप्रमाणे मजेदार, गमतीदार प्रसंगांचाही अगदी सहजगत्या, नकळत अनुभव येऊन जातो. सामान्यांप्रमाणेच नामवंतांच्या आणि विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्यांच्याही आयुष्यात विनोदी प्रसंग उद्भवत असतात.
या पुस्तकाचे संकलक सु. ल. खुटवड यांनी अनेक चरित्र-आत्मचरित्र वाचून त्यांतील अशा विनोदी प्रसंगांची नोंद केली आणि त्यातूनच जमली आहे ही साहित्यिक, शाहीर, नाटककार, चित्रपटकार, कलावंत, राजकारणी, पोलीस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक अशा सर्वांची मैफल... अर्थात 'मैफल विनोदी किस्स्यांची!'

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

मैफल विनोदी किस्स्यांची

मैफल विनोदी किस्स्यांची

संबंधित पुस्तके