Loader
मराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती)

मराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती)


(सर्व कर समावेश)

Rs. 450

माहिती

प्रस्तावना

मराठ्यांचे इतिहासकार जगाच्या इतिहासात मध्ययुगाला एक विशिष्ट स्थान आहे. महाराष्ट्राची संस्कृती, धर्म, भाषा आणि स्वतंत्रता यांच्या संरक्षणासाठी आणि अभ्युदयासाठी शिवाजी महाराजांची सतराव्या शतकात ‘हिंदवी स्वराज्याची’ स्थापना केली आणि ‘मराठा राष्ट्र’ उदयास आले. अठराव्या शतकात मराठी सत्तेने सारा भारत उपखंड प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्यामुळे देशी-विदेशी लोकांना मराठ्यांच्याविषयी कुतहूल वाटू लागले. मराठी सत्तेचा उदय, विस्तार आणि ऱ्हास या चित्तवेधक विषयावर स्थानिक, राष्ट्रीय आणि विलायती पातळीवर, विविध भाषांतून लेखन होऊ लागले. संस्कृत, मराठी, फार्सी, पोर्तुगीज, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, डच आणि अन्य भाषांतून मराठ्यांच्या कार्याची नोंद होत आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.