Loader
मासोळी आणि चिमुकलं पाखरू

मासोळी आणि चिमुकलं पाखरू

Rs. 75 Rs. 60 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

लहान मुलांचं भावविश्व नेमकेपणाने टिपणार्‍या लेखिका माधुरी पुरंदरे यांनी खास छोट्यांसाठी लिहिलेल्या तीन गोष्टी. त्याला साजेशी व मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी मेधा सुदुंबरेकर यांची चित्रं. हा संग्रह मुलांसोबत पालकांनी वाचावा आणि पाहावाही!